ASRB Recruitment 2025 : कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळामार्फत विविध पदांसाठी भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची प्रक्रिया 22 एप्रिल 2025 पासून सुरु होईल. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मे 2025 ही असेल.
एकूण रिक्त जागा : 582
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) राष्ट्रीय पात्रता चाचणी (NET) —
शैक्षणिक पात्रता : संबंधित पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य.
2) कृषी संशोधन सेवा (ARS) 458
शैक्षणिक पात्रता : संबंधित पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य.
3) सब्जेक्ट मॅटर स्पेशलिस्ट (SMS) 41
शैक्षणिक पात्रता : संबंधित पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य.
4) सिनियर टेक्निकल ऑफिसर (STO) 83
शैक्षणिक पात्रता : संबंधित पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 ते 35 वर्षे[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जाहिरात पाहावी
पगार : नियमानुसार
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 मे 2025
अधिकृत संकेतस्थळ : asrb.org.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा