साउथ इंडियन बँकेत ग्रॅज्युएट्स उमेदवारांसाठी भरती जाहीर

Published On: मे 16, 2025
Follow Us
South Indian Bank Recruitment 202

South Indian Bank Recruitment 2025 : साउथ इंडियन बँकेत भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 19 मे 2025 पासून सुरु होणार आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मे 2025 आहे.
एकूण रिक्त जागा : –

पदाचे नाव : ज्युनियर ऑफिसर / बिझनेस प्रमोशन ऑफिसर
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 एप्रिल 2025 रोजी 18 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट]

परीक्षा फी : जनरल प्रवर्गातील उमेदवारांसाठी ₹500/- ते SC/ST साठी ₹200/- रुपये फी लागेल
पगार : 7.44 लाख रुपये प्रति वर्ष
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 मे 2025
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

अधिकृत संकेतस्थळ :
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी: येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now