Assam Rifles Recruitment 2026 : असम राइफल्स मध्ये भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 फेब्रुवारी 2026 निश्चित करण्यात आली आहे.
एकूण रिक्त जागा : 95
पदाचे नाव & तपशील:
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | रायफलमन/रायफल-वूमन (जनरल ड्यूटी) [खेळाडू] | 95 |
| Total | 95 |
शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण
क्रीडा पात्रता: कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धा/राष्ट्रीय स्पर्धा/आंतर-विद्यापीठ स्पर्धा/राष्ट्रीय क्रीडा/शालेय खेळ/खेलो इंडिया विद्यापीठ खेळ/खेलो इंडिया युवा खेळ/खेलो इंडिया हिवाळी खेळांमध्ये सहभागी झालेले खेळाडू.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जानेवारी 2026 रोजी 18 ते 23 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी: ₹100/- [SC/ST/महिला: फी नाही]
पगार : 7व्या आयोगानुसार पगार आणि इतर भत्ते मिळतील.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 फेब्रुवारी 2026
भरती मेळाव्याची तारीख: फेब्रुवारी ते मे 2026







