Current Affair 30 October 2018

Yashwant Dev

मराठी संगीत विश्वातील ‘देव’ हरपला, यशवंत देव यांचे निधन मराठी संगीत विश्वावर आधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ संगीतकार, गीतकार यशवंत देव यांचे मंगळवारी पहाटेच्या सुमारास वयाच्या ९१ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अभंग, भावगीत, लोकगीत, युगलगीतांना त्यांनी संगीतबद्ध केले. यशवंत देव यांचा जन्म १ … Read more

Current Affairs 29 October 2018

307814 lion

इंडोनेशिया: जकार्तात विमान कोसळले इंडोनेशियाच्या लायन एअरवेजचे प्रवाशांना घेऊन जाणारे विमान कोसळले आहे. उड्डाण केल्यानंतर १३ मिनिटानंतर विमानाशी संपर्क तुटला. शोध पथकातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जावा समुद्र किनाऱ्याजवळ या विमानाचे अवशेष आढळून आले आहेत. हे विमान जकार्ताहून पान्गकल पिनांगला जात होते. परंतु, १३ मिनिटानंतर विमानाकडून कोणतीच सूचना न आल्याने एकच खळबळ उडाली. दुर्घटना घडल्याच्या शक्यतेने … Read more

आचार्य बाळशास्त्री जांभेकर

balshastri-jambhekar

जीवन आचार्य बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकरांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील पोंबर्ले येथे इ.स. २० जानेवारी १८१२ रोजी झाला. बालपणी वडिलांकडे घरीच मराठी व संस्कृत भाषांचा अभ्यास आरंभला. इ.स.१८२५  साली त्यांचे मुंबईमध्ये आगमन झाले. मुंबईत येऊन ते सदाशिव काशीनाथ ऊर्फ ‘बापू छत्रे’ आणि बापूशास्त्री शुक्ल यांच्याकडे अनुक्रमे इंग्रजी व संस्कृत शिकू लागले. या दोन विषयांबरोबरच गणित … Read more

Current Affairs – 22 October 2018

CURR

युवाभरारी – युवा ऑलिम्पिक अर्जेटिनातील ब्यूनस आयर्समध्ये पार पडलेल्या तिसऱ्या युवा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेमध्ये भारताच्या खेळाडूंनी आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर नवा इतिहास रचला आहे. युवा ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी प्रथमच सुवर्णपदकाची कमाई करीत पदकतालिकेत गरुडभरारी घेण्यात योगदान दिले. भारतीय युवकांनी केलेल्या या अफलातून कामगिरीमुळे नजीकच्या दोन ऑलिम्पिक्समध्येदेखील भारत मागील काळापेक्षा मोठी झेप घेऊ शकतो, अशी आशा निर्माण … Read more