BOB : बँक ऑफ बडोदामध्ये 500 पदांसाठी भरती ; पात्रता फक्त पदवी पास..

Published On: फेब्रुवारी 23, 2023
Follow Us

Bank of Baroda Bharti 2023 : बँकेत नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी संधी आहे. बँक ऑफ बडोदा मध्ये मोठी भरती निघाली आहे. पदवी पास उमेदवारांना मोठी संधी आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 मार्च 2023 आहे.

एकूण रिक्त पदे : 500

आरक्षण :
UR -203
SC -75
ST -37
OBC -135
EWS- 50

पदाचे नाव: संपादन अधिकारी (Acquisition Officers)
शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 01 वर्ष अनुभव
वयाची अट: 01 फेब्रुवारी 2023 रोजी 21 ते 28 वर्षे, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : जनरल/ओबीसी 600/- [SC/ST/PWD/महिला: ₹100/-]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
निवड प्रक्रिया
बँक ऑफ बडोदा भर्ती 2023 मध्ये खाली नमूद केलेल्या भरती प्रक्रियेच्या तीन टप्प्यांचा समावेश आहे.
ऑनलाइन परीक्षा
गट चर्चा
मुलाखत

पगार :
मेट्रो शहरे: रु. 5 लाख p.a.
नॉन मेट्रो शहरे: रु. ४ लाख p.a.
निश्चित वेतनाव्यतिरिक्त, निवडलेला उमेदवार कामगिरीसाठी पात्र असेल
लिंक्ड व्हेरिएबल पे जो निश्चित पगाराच्या वर आणि वर असेल परंतु त्याच्याशी लिंक असेल
विशिष्ट लक्ष्यांची पूर्तता.

अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 मार्च 2023
अधिकृत संकेतस्थळ :
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now