⁠
Jobs

बँक ऑफ बडोदामध्ये 250 पदांवर भरती सुरु

Bank of Baroda Bharti 2023 बँक ऑफ बडोदा मध्ये भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना संबंधित संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2023 आहे. Bank of Baroda Recruitment 2023
एकूण रिक्त जागा : 250

रिक्त पदाचे नाव : सिनियर मॅनेजर-MSME रिलेशनशिप
शैक्षणिक पात्रता: 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी+08 वर्षे अनुभव किंवा पदव्युत्तर पदवी / MBA (मार्केटिंग& फायनान्स किंवा समतुल्य + 06 वर्षे अनुभव
परीक्षा फी : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 37 वर्षे, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹600/- [SC/ST/PWD/महिला: ₹100/-]
पगार – Rs. 63840 x 1990 (5) – 73790 x 2220 (2) – 78230
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 डिसेंबर 2023

अधिकृत संकेतस्थळ : www.bankofbaroda.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Related Articles

Back to top button