⁠
Jobs

बँक ऑफ बडोदामध्ये ‘या’ पदांसाठी निघाली भरती ; वेतन 69000 पर्यंत

Bank of Baroda Bharti 2024 : बँक ऑफ बडोदामध्ये भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 38
पदाचे नाव: मॅनेजर- सिक्योरिटी (MMG/S-II)
शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) उमेदवार आर्मी/नेव्ही/एअर फोर्समध्ये कमिशन्ड सर्व्हिस मध्ये किमान पाच वर्षांचा अधिकारी असावा किंवा उमेदवार हा पोलीस दलातील वर्ग-1 राजपत्रित अधिकारी म्हणून किमान 5 वर्षे सेवा असलेले पोलीस अधीक्षक. किंवा उमेदवार निमलष्करी दलात वर्ग – I राजपत्रित अधिकारी म्हणून किमान पाच वर्षांची सेवा असलेला कमांडंट.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जानेवारी 2024 रोजी 25 ते 35 वर्षे, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹600/- [SC/ST/PWD/महिला: ₹100/-]
पगार : 48,170/- ते 69,810/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 फेब्रुवारी 2024
अधिकृत संकेतस्थळ : www.bankofbaroda.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा


Related Articles

Back to top button