बँक ऑफ बडोदा मार्फत मुंबई येथे पदवीधरांसाठी भरती ; एवढा पगार मिळेल
Bank of Baroda Mumbai Bharti 2024 : बँक ऑफ बडोदा मार्फत मुंबई येथे भरती निघाली आहे यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 20 जानेवारी 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 01
रिक्त पदाचे नाव : बीसी पर्यवेक्षक
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवीधर सह चांगले संगणक ज्ञान
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 वर्षे ते 45 वर्षापर्यंत.
परीक्षा फी : फी नाही
पगार : 15,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 20 जानेवारी 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Mumbai Metro South Region, 2nd floor, 3. Walchand Hirachand Marg, Ballard Pier, Mumbai -400001.
अधिकृत संकेतस्थळ : www.bankofbaroda.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा