⁠
Jobs

Bank of Baroda : बँक ऑफ बडोदामध्ये १९८ जागांसाठी भरती, पदवीधरांना संधी

सावर्जनिक क्षेत्रातील बँकेत नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. बँक ऑफ बडोदा [Bank Of Baroda] मध्ये विविध पदांच्या १९९ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जानेवारी २०२२ व ०१ फेब्रुवारी २०२२ आहे.

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) सहाय्यक उपाध्यक्ष- ५०
शैक्षणिक पात्रता :
०१) पदवी (कोणत्याही शाखेत) आणि पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा इन मॅनेजमेंट (किमान २ वर्षांचा कोर्स) /सीए ०२) ०५ वर्षे अनुभव

) सहाय्यक उपाध्यक्ष- ०३
शैक्षणिक पात्रता :
०१) बी.ई./बी.टेक./एमसीए/ सीए/ एमबीए / बिजनेस मध्ये पीजी डिप्लोमा ०२) ०५ वर्षे अनुभव

३) प्रमुख – संपत्ती व्यवस्थापन सेवा (WMS)- ०१
शैक्षणिक पात्रता :
०१) शासकीय मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी किंवा समकक्ष. व्यवस्थापन मध्ये २ वर्षे पूर्णवेळ पोस्ट ग्रॅज्युएट पदवी/ डिप्लोमा पात्रता असल्यास प्राधान्य. ०२) १५ वर्षे अनुभव.

४) प्रमुख धोरण – प्राप्य व्यवस्थापन- ०१
शैक्षणिक पात्रता :
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठापासून कोणत्याही शाखेतील पदवी. व्यवस्थापन आणि व्यावसायिक प्रमाणपत्र मध्ये प्रकल्प व्यवस्थापन मध्ये पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा ०२) किमान १२ वर्षे अनुभव.

) राष्ट्रीय व्यवस्थापक टेलिकॉलिंग – ०१
शैक्षणिक पात्रता :
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठापासून कोणत्याही शाखेतील पदवी. प्राधान्य – कोणत्याही विषयातील पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा ०२) १४ वर्षे अनुभव.

६) प्रमुख प्रकल्प आणि प्रक्रिया- ०१
शैक्षणिक पात्रता
: ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठापासून कोणत्याही शाखेतील पदवी. प्राधान्य – कोणत्याही विषयातील पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा ०२) १२ वर्षे अनुभव.

) राष्ट्रीय प्राप्ती व्यवस्थापक – ०३
शैक्षणिक पात्रता :
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठापासून कोणत्याही शाखेतील पदवी. प्राधान्य – मॅनेजमेंट मध्ये पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा ०२) २० वर्षे अनुभव.

८) क्षेत्रीय प्राप्ती व्यवस्थापक -२१
शैक्षणिक पात्रता :
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठापासून कोणत्याही शाखेतील पदवी. प्राधान्य – मॅनेजमेंट मध्ये पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा ०२) १५ वर्षे अनुभव.

९) उपाध्यक्ष- स्ट्रॅटेजी व्यवस्थापक- ०३
शैक्षणिक पात्रता :
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठापासून कोणत्याही शाखेतील पदवी. प्राधान्य – कोणत्याही विषयातील पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा ०२) १२ वर्षे अनुभव

१०) उप उपाध्यक्ष- स्ट्रॅटेजी व्यवस्थापक – ०३
शैक्षणिक पात्रता :
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठापासून कोणत्याही शाखेतील पदवी. प्राधान्य – कोणत्याही विषयातील पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा ०२) १२ वर्षे अनुभव.

११) विक्रेता व्यवस्थापक -०३
शैक्षणिक पात्रता :
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठापासून कोणत्याही शाखेतील पदवी. प्राधान्य – कोणत्याही विषयातील पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा ०२) ०८ वर्षे अनुभव.

१२) अनुपालन व्यवस्थापक – ०१
शैक्षणिक पात्रता :
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठापासून कोणत्याही शाखेतील पदवी. प्राधान्य – कोणत्याही विषयातील पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा ०२) ०८ वर्षे अनुभव.

१३) प्रादेशिक प्राप्ती व्यवस्थापक -४८
शैक्षणिक पात्रता :
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठापासून कोणत्याही शाखेतील पदवी. प्राधान्य – कोणत्याही विषयातील पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा ०२) १० वर्षे अनुभव.

१४) MIS व्यवस्थापक -०४
शैक्षणिक पात्रता :
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठापासून कोणत्याही शाखेतील पदवी. प्राधान्य – कोणत्याही विषयातील पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा ०२) ०५ वर्षे अनुभव.

१५) तक्रार व्यवस्थापक- ०१
शैक्षणिक पात्रता :
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठापासून कोणत्याही शाखेतील पदवी. प्राधान्य – कोणत्याही विषयातील पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा ०२) ०५ वर्षे अनुभव.

१६) प्रक्रिया व्यवस्थापक – ०४
शैक्षणिक पात्रता :
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठापासून कोणत्याही शाखेतील पदवी. प्राधान्य – कोणत्याही विषयातील पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा ०२) ०५ वर्षे अनुभव.

१७) सहाय्यक. उपाध्यक्ष – स्ट्रॅटेजी मॅनेजर – ०१
शैक्षणिक पात्रता :
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठापासून कोणत्याही शाखेतील पदवी. प्राधान्य – कोणत्याही विषयातील पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा ०२) ०५ वर्षे अनुभव.

१८) एरिया रिसीव्हेबल मॅनेजर- ५०
शैक्षणिक पात्रता :
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठापासून कोणत्याही शाखेतील पदवी. प्राधान्य – कोणत्याही विषयातील पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा ०२) ०५ वर्षे अनुभव.

वयाची अट : ०१ जानेवारी २०२२ रोजी [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

परीक्षा फी : ६००/- रुपये [SC/ST/PWD/महिला – १००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३१ जानेवारी २०२२ व ०१ फेब्रुवारी २०२२ आहे.

अधिकृत संकेतस्थळ : www.bankofbaroda.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Related Articles

Back to top button