⁠
Jobs

सरकारी बँकेत नोकरीची संधी..! पदवी उत्तीर्णांना तब्बल 89,890 पर्यंत पगार मिळेल..

Bank of Baroda Recruitment 2023 सरकारी बँकेत नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक खुशखबर आहे. बँक ऑफ बडोदामध्ये विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना संबंधित संकेतस्थळावर जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन यापद्धतीने अर्ज करावा. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2023 (11:59 PM) आहे.

एकूण रिक्त पदे : 157

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) रिलेशनशिप मॅनेजर IV 20
शैक्षणिक पात्रता :
(i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) फायनान्स PG पदवी/डिप्लोमा (iii) 08 वर्षे अनुभव

2) रिलेशनशिप मॅनेजर III 46
शैक्षणिक पात्रता :
(i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) फायनान्स PG पदवी/डिप्लोमा (ii) 04 वर्षे अनुभव

3) क्रेडिट एनालिस्ट III 68
शैक्षणिक पात्रता :
(i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) फायनान्स PG पदवी/डिप्लोमा किंवा CA/CMA/CS/CFA (iii) 04 वर्षे अनुभव

4) क्रेडिट एनालिस्ट II 06
शैक्षणिक पात्रता
: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) CA

5) फॉरेक्स एक्विजिशन & रिलेशनशिप मॅनेजर II 12
शैक्षणिक पात्रता :
(i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मार्केटिंग/सेल्स PG पदवी/डिप्लोमा (iii) 04 वर्षे अनुभव

6) फॉरेक्स एक्विजिशन & रिलेशनशिप मॅनेजर III 05
शैक्षणिक पात्रता :
(i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मार्केटिंग/सेल्स PG पदवी/डिप्लोमा (iii) 02 वर्षे अनुभव

NARI Pune Bharti ; पात्रता जाणून घ्या..

वयाची अट: 17 मे 2023 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1: 35 ते 42 वर्षे.
पद क्र.2: 28 ते 35 वर्षे.
पद क्र.3: 28 ते 35 वर्षे.
पद क्र.4: 25 ते 30 वर्षे.
पद क्र.5: 26 ते 40 वर्षे.
पद क्र.6: 24 ते 35 वर्षे.
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/ EWS: ₹600/- [SC/ST/PWD/महिला: ₹100/-]

किती पगार मिळेल?
MMGS II
– Rs. 48170 x 1740 (1) – 49910 x 1990 (10) – 69180
MMGS III – Rs. 63840 x 1990 (5) – 73790 x 2220 (2) – 78230
SMG/S-IV- Rs. 76010 x 2220 (4) – 84890 x 2500 (2) – 89890

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 मे 2023 (11:59 PM)

अधिकृत संकेतस्थळ : www.bankofbaroda.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button