बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदांच्या 627 जागांसाठी भरती सुरु
Bank of Baroda Recruitment 2024 : बँक ऑफ बडोदा मध्ये काही रिक्त पदांसाठी भरती निघाली असून या भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जुलै 2024 12 जुलै 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 627
रिक्त पदाचा तपशील :
1) Regular Posts (मॅनेजर आणि इतर पदे) – 459 पदे
2) Contract Posts (मॅनेजर आणि इतर पदे) – 168 पदे
शैक्षणिक पात्रता: (i) CA/CMA/CS/CFA/कोणत्याही शाखेतील पदवी/ B.Tech/ B.E./ M.Tech/ M.E./MCA (ii) अनुभव
वयोमर्यादा : या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जून 2024 रोजी 30/35/38/40/42/45 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹600/- [SC/ST/PWD/महिला: ₹100/- ]
पगार : नियमानुसार पगार मिळेल
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 जुलै 2024 12 जुलै 2024
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
निवड प्रक्रिया
कंत्राटी रिक्त पदांसाठी, निवड प्रक्रियेत खालील टप्प्यांचा समावेश आहे:
शॉर्टलिस्टिंग
वैयक्तिक मुलाखत
नियमित रिक्त जागांसाठी निवड प्रक्रियेत खालील टप्प्यांचा समावेश आहे:
ऑनलाइन चाचणी
सायकोमेट्रिक चाचणी
गट चर्चा
मुलाखत
अधिकृत संकेतस्थळ : bankofbaroda.co.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी :
Regular Posts : येथे क्लीक करा
Contract Posts : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :
Regular Posts : येथे क्लीक करा
Contract Posts : येथे क्लीक करा