Bank of Baroda Recruitment 2025 : बँक ऑफ बडोदा मध्ये (Bank of Baroda) विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलीय. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज प्रक्रिया 28 डिसेंबर 2024 पासून सुरु होणार आहे. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जानेवारी 2025 पर्यंत आहे.
एकूण रिक्त जागा : 1267
रिक्त पदाचे नाव : कृषी विपणन अधिकारी, कृषी विपणन व्यवस्थापक, व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, प्रमुख, अधिकारी, तांत्रिक अधिकारी, तांत्रिक व्यवस्थापक, तांत्रिक वरिष्ठ व्यवस्थापक, इतर पदे
शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी/ B.Tech/B.E./M.Tech/M.E./MCA (ii) अनुभव
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 डिसेंबर 2024 रोजी 32/34/36/37/39/40/42 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹600/- [SC/ST/PWD/महिला: ₹100/-]
पगार : 48,480/- ते 1,20,940/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 जानेवारी 2025
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ : www.bankofbaroda.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा