बँक ऑफ बडोदा विविध पदांच्या 518 जागांसाठी भरती

Published On: मार्च 11, 2025
Follow Us

Bank of Baroda Recruitment 2025 : बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मार्च 2025  21 मार्च 2025 आहे.
एकूण रिक्त जागा : 518

रिक्त पदाचे नाव : मॅनेजर, ऑफिसर आणि इतर पदे
शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी/ B.Tech/B.E./M.Tech/M.E./MCA (ii) अनुभव
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 फेब्रुवारी 2025 रोजी 32/34/36/37/40/43 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹600/- [SC/ST/PWD/महिला: ₹100/-]
पगार : 48,480/- ते 1,02,300/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 मार्च 2025  21 मार्च 2025
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल
अधिकृत संकेतस्थळ : bankofbaroda.co.in
शुद्धीपत्रक : येथे क्लीक करा
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now