बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदांच्या 417 जागांसाठी नवीन भरती

Published On: ऑगस्ट 7, 2025
Follow Us

Bank of Baroda Recruitment 2025 : बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलीय. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑगस्ट 2025 निश्चित करण्यात आली आहे.
एकूण रिक्त जागा : 417

रिक्त पदाचे नाव & पदसंख्या

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1मॅनेजर – सेल्स227
2ऑफिसर अ‍ॅग्रीकल्चर सेल्स142
3मॅनेजर अ‍ॅग्रीकल्चर सेल्स48
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) पदवी (Agriculture / Horticulture / Animal Husbandry / Veterinary Science / Dairy Science / Fishery Science / Pisciculture / Agri. Marketing & Cooperation / Co- operation & Banking / Agro-Forestry / Forestry/ Agricultural Biotechnology /B.Tech Biotechnology / Food Science / Agriculture Business Management / Food Technology / Dairy Technology /Agricultural Engineering/ Sericulture / Fisheries Engineering) (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.3: (i) पदवी (Agriculture / Horticulture / Animal Husbandry / Veterinary Science / Dairy Science / Fishery Science / Pisciculture / Agri. Marketing & Cooperation / Co- operation & Banking / Agro-Forestry / Forestry/ Agricultural Biotechnology /B.Tech Biotechnology / Food Science / Agriculture Business Management / Food Technology / Dairy Technology /Agricultural Engineering/ Sericulture / Fisheries Engineering) (ii) 03 वर्षे अनुभव
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 01 ऑगस्ट 2025 रोजी, 24 ते 42 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹850/- [SC/ST/PWD/महिला: ₹175/-]

इतका पगार मिळेल:
ऑफिसर अ‍ॅग्रीकल्चर सेल्स :
– 48,480/- ते 85,920/-
मॅनेजर – सेल्स :– 64,820/- ते 93,960/-
मॅनेजर अ‍ॅग्रीकल्चर सेल्स :- 64,820/- ते 93,960/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 ऑगस्ट 2025
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ :bankapps.bankofbaroda.co.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now