---Advertisement---

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी बंपर भरती

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

 Bank of Maharashtra Bharti : बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये काही रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ डिसेंबर २०२२ आहे.

एकूण जागा : ३१४

---Advertisement---

रिक्त पदाचे नाव : शिकाऊ उमेदवार (प्रशिक्षणार्थी) / Apprentice

राज्य/केंद्रशासित प्रदेशातील रिक्त जागा

महाराष्ट्र 207
आंध्र प्रदेश 10
चंदीगड 02
छत्तीसगड 02
दिल्ली 10
गोवा 04
गुजरात 06
कर्नाटक 08
मध्य प्रदेश 22
पंजाब 05
राजस्थान 03
तामिळनाडू 10
उत्तर प्रदेश 20
पश्चिम बंगाल 05
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थांमधून कोणत्याही विषयातील बॅचलर पदवी.

वयाची अट : ३१ मार्च २०२२ रोजी २० वर्षे ते २८ वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
परीक्षा फी : १५०/- रुपये [SC/ST – १००/- रुपये, PWD – शुल्क नाही]

पगार (Stipend) : ९,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २३ डिसेंबर २०२२

निवड प्रक्रिया :
पात्रता परीक्षेत त्यांना मिळालेल्या गुणांच्या गुणवत्तेवर उमेदवारांची निवड केली जाईल. निवडलेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी त्याच्या अधिकृत वेबसाइटवर प्रकाशित केली जाईल.

अधिकृत संकेतस्थळ : www.bankofmaharashtra.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : इथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now