बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नवीन मोठी भरती सुरु, त्वरित अर्ज करा
Bank of Maharashtra Bharti 2023 : बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरती आयोजित केली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 फेब्रुवारी 2023 आहे.
एकूण जागा : २५५
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) अर्थशास्त्रज्ञ / Economist 02
शैक्षणिक पात्रता : 01) अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी 02) 05 वर्षे अनुभव
2) सुरक्षा अधिकारी / Security Officer 10
शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी 02) 10 वर्षे अनुभव
3) स्थापत्य अभियंता / Civil Engineer 03
शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून स्थापत्य अभियांत्रिकी पदवी 02) 03 ते 05 वर्षे अनुभव
4) कायदा अधिकारी / Law Officer 10
शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून कायद्यातील बॅचलर पदवी 02) 07 वर्षे अनुभव
5) व्यवसाय विकास अधिकारी / Business Development Officer 50
शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून पदवीधर/ एमबीए मार्केटिंग/ पीजीडी एमबीए/ पीजी पदवी 02) 03 वर्षे अनुभव
6) विद्युत अभियंता / Electrical Engineer 02
शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी पदवी 02) 03 वर्षे अनुभव
7) राजभाषा अधिकारी / Rajbhasha Officer 15
शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून पदव्युत्तर पदवी 02) 03 वर्षे अनुभव
8) एचआर/ कर्मचारी अधिकारी / HR/Personnel Officer 10
शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवी / पदव्युत्तर पदवी 02) 03 वर्षे अनुभव
9) आयटी विशेषज्ञ अधिकारी / IT Specialist Officer 123
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून बी.टेक. / बी.ई./ एमसीए / एम.एस्सी
वयाची अट : 31 ऑक्टोबर 2022 रोजी 21 ते 38 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : 1180/- रुपये [SC/ST/PWD – 118/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : 48,170/- रुपये ते 78,230/- रुपये.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 फेब्रुवारी 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.bankofmaharashtra.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा