Bank of Maharashtra Bharti 2023 बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल. अर्ज प्रक्रिया 13 जुलै 2023 पासून सुरु होईल तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जुलै 2023 आहे. Bank of Maharashtra Recruitment 2023
एकूण रिक्त जागा : 400
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) ऑफिसर स्केल III 100
शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST/OBC/PWD: 55% गुण] किंवा CA/CMA/CFA (ii) 05 वर्षे अनुभव
2) ऑफिसर स्केल II 300
शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST/OBC/PWD: 55% गुण] किंवा CA/CMA/CFA (ii) 03 वर्षे अनुभव
वयाची अट: 31 मार्च 2023 रोजी, 25 ते 38 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी//EWS: ₹1180/- [SC/ST/PWD: ₹118/-]
इतका पगार मिळेल?
ऑफिसर स्केल III :- 63840 – 1990/5 – 73790 – 2220/2 – 78230
ऑफिसर स्केल II :- 48170 – 1740/1 – 49910 – 1990/10 – 69810
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 जुलै 2023
अधिकृत संकेतस्थळ : bankofmaharashtra.in