---Advertisement---

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये निघाली भरती ; 64480 पर्यंत पगार मिळेल

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

Bank Of Maharashtra Recruitment 2024 : बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जुलै 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 12

रिक्त पदाचे नाव : ग्राहक सेवा सहयोगी (लिपिक)
शैक्षणिक पात्रता : किमान 10वी उत्तीर्ण किंवा सरकारद्वारे मान्यताप्राप्त समकक्ष पात्रता. भारताच्या किंवा त्याच्या नियामक संस्थांनी 5 वर्षांच्या आत ग्रॅज्युएशन पदवी किंवा समतुल्य पात्रता संपादन करणे
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 – 25 वर्षे असावे.

---Advertisement---

परीक्षा फी :
जनरल/ओबीसी/एडब्ल्यूएस/ 500+90 GSt = 590 रुपये
SC/ST 100 रुपये + 18GST = 118 रुपये
इतका पगार मिळेल
24050 – रुपये
1340/3 – 28070 –
1650/3 – 33020 –
2000/4 – 41020 –
2340/7 – 57400 –
4400/1 – 61800 –
2680/1 – 64480

नोकरी ठिकाण –पुणे
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जनरल मॅनेजर, HRM” बँक ऑफ महाराष्ट्र, एचआरएम विभाग, मुख्य कार्यालय, “लोकमंगल”, 1501, शिवाजीनगर, पुणे 411 005
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 जुलै 2024
अधिकृत वेबसाईट : https://bankofmaharashtra.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now