बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध पदाच्या 172 जागांसाठी भरती

Published On: जानेवारी 30, 2025
Follow Us

Bank of Maharashtra Bharti 2025 : बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra) मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 फेब्रुवारी 2025 ही आहे. Bank of Maharashtra Recruitment 2025
एकूण रिक्त जागा : 172

रिक्त पदाचे नाव : ऑफिसर (GM,DGM,AGM,SM, Manager,CM)
शैक्षणिक पात्रता: (i) 60% गुणांसह B.Tech/BE (Computer Science/ IT/Electronics and
Communications / Electronics and Tele Communications / Electronics/) किंवा MCA/ MCS/ M.Sc. (Electronics/ Computer Science) (ii) अनुभव
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 डिसेंबर 2024 रोजी 55/50/45/40/38/35 वर्षांपर्यंत

परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹1180/- [SC/ST/PWD: ₹118/-]
पगार : 64,820/- ते 1,73,860/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 फेब्रुवारी 2025
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

अधिकृत संकेतस्थळ : bankofmaharashtra.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now