---Advertisement---

मुंबईत नोकरीची सुवर्णसंधी, भाभा अणू संशोधन केंद्रात भरती, पगार 44900

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

भाभा अणू संशोधन केंद्र मुंबई (Bhabha Atomic Research Centre) मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची जाहिरात (BARC Mumbai Recruitment 2022) संबंधित संकेतस्थळावर जारी करण्यात आले आहे. त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 सप्टेंबर 2022 असणार आहे.

एकूण जागा : 36

---Advertisement---

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता

१) नर्स/ए (Nurse/A) –
शैक्षणिक पात्रता :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार बारावी आणि डिप्लोमा इन नर्सिंग पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान 3 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

२) वैज्ञानिक सहाय्यक/बी (Scientific Assistant/B) –
शैक्षणिक पात्रता :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार B.Sc. with 60% marks पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

३) वैज्ञानिक सहाय्यक/सी (Scientific Assistant/C) –
शैक्षणिक पात्रता :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार B.Sc. with 60% marks + DMRIT/DNMT/DFIT पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

४) उप अधिकारी/बी (Sub Officer/B) –
शैक्षणिक पात्रता :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार Post-Graduate Degree in Medical Social Work पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

५) वैज्ञानिक सहाय्यक/बी सिव्हिल (Scientific Assistant/B Civil) –
शैक्षणिक पात्रता :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार Diploma in Civil Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा
उमेदवारांसाठी किमान वयोमर्यादा 18 वर्षे ते 45 वर्षे

वेतनमान :
रु. 35400-44900/-

फॉर्म / अर्ज फी
इच्छुकांसाठी अर्ज सबमिशन फी: GEN, OBC – रु. 150/-
उमेदवारासाठी फॉर्म सबमिशन फी: SC, ST, PwD, महिला – NIL

अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 सप्टेंबर 2022
अधिकृत संकेतस्थळ : barc.gov.in

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now