---Advertisement---

BARC भाभा अणु संशोधन केंद्रात विविध रिक्त पदांची भरती ; ३८ ते ९० हजार वेतन

By Chetan Patil

Updated On:

---Advertisement---

भाभा अणु संशोधन केंद्र मुंबई येथे विविध पदांच्या २५ जागांसाठी भरती प्रक्रिया BARC Recruitment निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २० ऑगस्ट २०२१ आहे.

एकूण जागा : २५

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) पदव्युत्तर निवासी वैद्यकीय अधिकारी – ०८
शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापीठातून एमएस / एमडी / डीएनबी पदवी किंवा डिप्लोमा

२) कनिष्ठ / वरिष्ठ निवासी डॉक्टर – १६
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएससह मान्यताप्राप्त संस्थेकडून इंटर्नशिप ०१ वर्षे

३) निवासी वैद्यकीय अधिकारी – ०१
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएससह मान्यताप्राप्त संस्थेकडून इंटर्नशिप ०१ वर्षे

वयाची अट : २० ऑगस्ट २०२१ रोजी ४० वर्षापर्यंत.

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) : ३८,०००/- रुपये ते ९०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता (पद क्रमांक १) : Ground Floor Conference Room No. 1, Near Library, BARC Hospital, Anushaktinagar, Mumbai – 400094.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (पद क्रमांक २ व ३) : 1st floor Conference Room, BARC Hospital, Anushaktinagar, Mumbai – 400094 .

अधिकृत संकेतस्थळ : www.barc.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now