BARC Recruitment 2022 : भाभा अणुसंशोधन केंद्र (BARC), मुंबई येथे विविध पदांसाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. यासाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार BARC च्या अधिकृत वेबसाइट barc.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी १ जुलैपासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२२ आहे. या भरती (BARC Bharti 2022) प्रक्रियेअंतर्गत एकूण 89 पदे भरली जातील.
एकूण जागा : ८९
रिक्त पदांचा तपशील :
कार्य सहाय्यक-ए – ७२
UR-20
SC-15
ST-12
OBC-15
EWS-3)
ड्रायव्हर – 11
UR-4
SC-2,
ST-2
OBC-2
EWS-1
स्टेनोग्राफर ग्रेड-III – 6
UR-3
SC-1
OBC-1
ST-1
शैक्षणिक पात्रता :
कार्य सहाय्यक – मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
स्टेनो – इंग्रजी स्टेनोग्राफमध्ये किमान 50% गुणांसह इयत्ता 10वी उत्तीर्ण आणि प्रति मिनिट किमान 8 शब्द आणि 30 शब्द प्रति मिनिट टायपिंगचा वेग.
ड्रायव्हर – 10वी पास आणि वैध ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा :
कार्य सहाय्यक – 18 ते 27 वर्षे
स्टेनो-18 ते 27 वर्षे
ड्रायव्हर – 18 ते 27 वर्षे
अर्ज फी :
उमेदवारांना रु. 100/- भरावे लागतील.
पगार :
स्टेनो – रु. 25,500/-
चालक – रु. 19,000/-
कार्य सहाय्यक – रु. 18,000/-
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : १ जुलै २०२२
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३१ जुलै २०२२
अधिकृत संकेतस्थळ : barc.gov.in
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा