BARC Recruitment 2023 भाभा अणु संशोधन केंद्रात मुंबई येथे भरतीची अधिसूचना जारी झालेली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2023 आहे.
एकूण रिक्त जागा : 105
रिक्त पदाचे नाव : कनिष्ठ संशोधन फेलोशिप
शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह बी.एस्सी आणि 55% गुणांसह एम.एस्सी (फिजिक्स/केमिस्ट्री/लाईफ सायन्स)
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 15 जानेवारी 2021 रोजी 28 वर्षांपर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : 500/- रुपये [SC/ST/PWD/महिला – शुल्क नाही]
पगार : 31,000/- रुपये ते 40,000/- रुपये.
निवड प्रक्रिया
अर्जांची छाननी केली जाईल आणि उमेदवारांना त्यांची शैक्षणिक कामगिरी आणि राष्ट्रीय पात्रता परीक्षांमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे मुलाखतीसाठी निवडले जाईल. निवड समितीची शिफारस/निर्णय अंतिम आणि बंधनकारक असेल.
अर्जदारांच्या मागील शैक्षणिक नोंदींवर आधारित प्रथम स्क्रीनिंग केली जाईल.
देशव्यापी स्क्रीनिंग टेस्ट (पात्रता परीक्षा) मधील कामगिरीच्या आधारे उमेदवारांची आणखी शॉर्टलिस्टिंग केली जाईल.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 ऑगस्ट 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.barc.gov.in