⁠  ⁠

BARC : भाभा अणु संशोधन केंद्र मुंबई येथे 30 जागांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

BARC Recruitment 2024 : भाभा अणु संशोधन केंद्र मुंबई येथे भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलीय. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 जून 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 30 

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव :
डिप्लोमा इन रेडिओलॉजिकल फिजिक्स
शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह M.Sc. in Physics, 60% गुणांसह B.Sc. in Physics, 60% गुणांसह Integrated M.Sc. in Physics.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 1 ऑगस्ट 2024 रोजी, 26 वर्षे. [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : 2000/- रुपये.
पगार : 25,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 4 जून 2024
अधिकृत संकेतस्थळ : www.barc.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Share This Article