BARC Recruitments 2021 : भाभा अणु संशोधन केंद्र मध्ये विविध पदांच्या ६० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ जानेवारी २०२१ आहे.
एकूण जागा : ६०
पदांचे नाव & शैक्षणिक पात्रता :
१) वृत्तिवेतनधारी प्रशिक्षणार्थी प्रवर्ग -I (गट ब)/ Stipendiary Trainee Category-I (Group B)
शैक्षणिक पात्रता : मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/केमिकल/ इलेक्ट्रॉनिक्स व कम्युनिकेशन /इलेक्ट्रॉनिक्स व इंस्ट्रुमेन्टशन / इंस्ट्रुमेन्टशन /इंस्ट्रुमेन्टशन टेक्नॉलॉजी /इंस्ट्रुमेन्टशन व कंट्रोल इंजिनिअरिंगमधील डिप्लोमा किंवा बी.एस्सी. मध्ये किमान ६०% गुणांसह
२) वृत्तिवेतनधारी प्रशिक्षणार्थी प्रवर्ग -II (गट सी)/ Stipendiary Trainee Category-II (Group C)
शैक्षणिक पात्रता : सायन्स स्ट्रीम मधील एकूण किमान ६०% गुणांसह एच.एस.सी/ एकूण ६०% किमान गुणांसह एस.एस.सी. अधिक ए./सी./मेकॅनिक /फिटर / वेल्डर /इलेट्रीशियन / इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक / मशिनिस्ट /इंस्ट्रुमेन्ट मेकॅनिक /वेल्डर /मेकॅनिकल डिझेल/ मशिनिस्ट ग्राइंडर या मधील ट्रेड प्रमाणपत्र
३) तंत्रज्ञ/ Technician
शैक्षणिक पात्रता : एस.एस.सी बॉयलर अटेण्डट्स प्रमाणपत्र
४) कार्य सहाय्यक/ Work Assistant
शैक्षणिक पात्रता : एसएससी परीक्षा उत्तीर्ण
शुल्क : १००/१५० रुपये
वेतनमान (Stipend) : १०,५००/- रुपये ते १८,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : चित्रदुर्ग (कर्नाटक)
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २२ जानेवारी 2021
अधिकृत वेबसाईट: www.barc.gov.in
जाहिरात (Notification): पाहा