⁠  ⁠

ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लि. मध्ये 3895 जागा

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

BECIL Recruitment 2019

Total: 3895 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नाव पद संख्या 
1कुशल मनुष्यबळ1402
2अकुशल मनुष्यबळ2493
Total3895

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: (i) ITI (इलेक्ट्रिकल/वायरमन) किंवा अभियांत्रिकीमध्ये उच्च तांत्रिक पदवी डिप्लोमा आणि किंवा विद्युत सुरक्षिततेसाठी ओव्हरहेड प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.  (ii) इलेक्ट्रिकल मध्ये 02 वर्षे अनुभव.
  2. पद क्र.2: (i) 8वी उत्तीर्ण  (ii) इलेक्ट्रिकल मध्ये 01 वर्ष अनुभव.

वयाची अट: 

  1. पद क्र.1: 18 ते 45 वर्षे 
  2. पद क्र.2: 18 ते 55 वर्षे

नोकरी ठिकाण: विद्युत वितरण निगम, उत्तर प्रदेश.

Fee: General/OBC: ₹500/-  [SC/ST/PH: ₹250/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 नोव्हेंबर 2019

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online 

Share This Article