BECIL मध्ये विविध पदांच्या 418 जागांसाठी भरती ; 8वी ते 12वी पाससाठी मोठी संधी..
BECIL Recruitment 2022 : सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लि.(Broadcast Engineering Consultants India Limited)मध्ये विविध पदांसाठी मोठी भरती निघाली आहे. 8वी ते 12वी पास उमेदवारांना नोकरीची मोठी संधी आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरतीसाठी १९ ऑगस्ट २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. BECIL Bharti 2022
एकूण जागा : ४१८
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) लोडर/ अनस्किल्ड 260
शैक्षणिक पात्रता : (i) 08वी उत्तीर्ण (ii) कार्गो हैंडलिंग मध्ये 01 वर्ष अनुभव
2) सुपरवाइजर कम डाटा एन्ट्री ऑपेरटर स्किल्ड 42
शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर (ii) कार्गो हैंडलिंग मध्ये 01 वर्ष अनुभव
3) MTS/ हँडीमन/ लोडर/अनस्किल्ड 96
शैक्षणिक पात्रता : (i) 08वी उत्तीर्ण (ii) कार्गो हैंडलिंग मध्ये 01 वर्ष अनुभव
4) सुपरवाइजर कम डाटा एन्ट्री ऑपेरटर सेमी-स्किल्ड 10
शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर (ii) 01 वर्ष अनुभव
5) सिनियर सुपरवाइजर 01
शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर (ii) कार्गो हैंडलिंग मध्ये 02 वर्षे अनुभव
6) कार्गो असिस्टंट 02
शैक्षणिक पात्रता :(i) पदवीधर (ii) कार्गो हैंडलिंग मध्ये 01 वर्ष अनुभव
7) ऑफिस अटेंडंट 02
शैक्षणिक पात्रता : (i) 12वी उत्तीर्ण (ii) 01 वर्ष अनुभव
8) हाउस-कीपिंग 03
शैक्षणिक पात्रता : (i) 08वी उत्तीर्ण (ii) 01 वर्ष अनुभव
9) हाउस-कीपिंग सुपरवाइजर 01
शैक्षणिक पात्रता : (i)12वी उत्तीर्ण (ii) 01 वर्ष अनुभव
10) फोर्क लिफ्ट ऑपरेटर 01
शैक्षणिक पात्रता : (i) 12वी उत्तीर्ण (ii) कार्गो हैंडलिंग मध्ये 01 वर्ष अनुभव
वयो मर्यादा : ३५ ते ४५ वर्षे
पगार (Pay Scale) : ११,५१८/- रुपये ते २०,९५६/- रुपये.
अर्ज फी : ७५०/- रुपये [SC/ST/PH/EWS – ४५०/- रुपये]
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 ऑगस्ट 2022
अधिकृत संकेतस्थळ : www.becil.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा