BECIL Recruitment 2023 ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड (BECIL) मध्ये भरतीची अधिसूचना जरी करण्यात आलेली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2023 आहे.
एकूण रिक्त जागा : 250
रिक्त पदाचे नाव : फील्ड असिस्टंट
शैक्षणिक पात्रता :
1) कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर
2) संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे
वयोमर्यादा : 21 वर्षे ते 30 वर्षापर्यंत.
परीक्षा फी : 885/- रुपये (लागू केलेल्या प्रत्येक अतिरिक्त पोस्टसाठी अतिरिक्त – 590/- रुपये) [SC/ST – 531/- रुपये (लागू केलेल्या प्रत्येक अतिरिक्त पोस्टसाठी अतिरिक्त 354/- रुपये)]
पगार – 22,744/- रुपये.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अधिकृत संकेतस्थळ : www.becil.com







