---Advertisement---

ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कन्सल्टंट्स इंडिया मध्ये विविध पदांची भरती

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

BECIL Recruitment 2024 ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कन्सल्टंट्स इंडिया मार्फत विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) डेटा एंट्री ऑपरेटर – 15
शैक्षणिक पात्रता :
01) कोणत्याही क्षेत्रात पदवी 02) संगणकाचे चांगले ज्ञान 03) एमएस एक्सेलमध्ये प्रवीणता 04) किमान टायपिंग गती (इंग्रजी) 35 श.प्र.मि. 05) अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल.
2) एमटीएस -03
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्ड/संस्थेतून मॅट्रिक, अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल.

---Advertisement---

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 ते 35 वर्षापर्यंत असावे.
परीक्षा फी : 885/- रुपये [SC/ST/EWS/PH – 531/- रुपये]
पगार : 17,494/- रुपये ते 23,082/- रुपये.
नोकरी ठिकाण : दिल्ली
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 फेब्रुवारी 2024

अधिकृत संकेतस्थळ : www.becil.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now