BEML लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जानेवारी 2026 (06:00 PM) निश्चित करण्यात आली आहे. BEML Recruitment 2025
एकूण रिक्त जागा : 72
रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
1) डेप्युटी जनरल मॅनेजर – 13
2) असिस्टंट जनरल मॅनेजर – 15
3) सिनियर मॅनेजर – 05
4) मॅनेजर -05
5) ऑफिसर/इंजिनिअर -03
6) असिस्टंट इंजिनिअर -01
7) डिप्लोमा ट्रेनी -06
8) ऑफिस असिस्टंट -02
9) ऑफिसर (HR)- 22
10) असिस्टंट मॅनेजर (HR) – 22
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) प्रथम श्रेणी इंजिनिअरिंग पदवी (Mechanical/ Automobile/ Industrial/
Production/Electrical/Electronics/Civil/Construction/Structural) किंवा CA/ICWA/ प्रथम श्रेणी MBA (Finance) (ii) 16 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) प्रथम श्रेणी इंजिनिअरिंग पदवी (Mechanical/Automobile / Electrical/ Electronics/ Production/Civil /Construction/Structural) किंवा PG पदवी/PG डिप्लोमा (Personnel Management/Human Resource Management) किंवा MBA (with HR as Major) / PG डिप्लोमा (Management in HR / IR / MSW / MA (Social Work with HR/IR / Personnel Management) किंवा प्रथम श्रेणी MBA (Finance) (ii) 13 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) प्रथम श्रेणी इंजिनिअरिंग पदवी (Mechanical/Electrical) किंवा इंग्रजीसह हिंदी पदव्युत्तर पदवी (ii) 13 वर्षे अनुभव
पद क्र.4: (i) प्रथम श्रेणी इंजिनिअरिंग पदवी (Civil / Construction / Structural/Mechanical/ Automobile / Electrical) किंवा MBA (HR/IR)/MSW किंवा MA(Social Work + HR/IR) किंवा PG डिप्लोमा Personnel Management & Industrial Relations (ii) 08 वर्षे अनुभव
पद क्र.5: (i) CA/ CMA/ प्रथम श्रेणी MBA (Finance) किंवा प्रथम श्रेणी इंजिनिअरिंग पदवी (Civil / Construction/Structural) किंवा MBA (HR/IR)/ MSW किंवा MA (Social Work with HR/IR) / PG पदवी/PG डिप्लोमा (Personnel Management & Industrial Relations) (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.6: प्रथम श्रेणी सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी
पद क्र.7: प्रथम श्रेणी सिव्हिल/ मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
पद क्र.8: प्रथम श्रेणी पदवी
पद क्र.9: (i) पदवीधर (ii) MBA (HR/IR)/ MSW किंवा MA (Social Work with HR/IR) / PG पदवी/PG डिप्लोमा (Personnel Management & Industrial Relations (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.10: (i) पदवीधर (ii) MBA (HR/IR)/ MSW किंवा MA (Social Work with HR/IR) / PG पदवी/PG डिप्लोमा (Personnel Management & Industrial Relations (ii) 04 वर्षे अनुभव
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 07 जानेवारी 2026 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹500/- [SC/ST/PWD: फी नाही]
इतका पगार मिळेल :
पद क्र. 1 ते 8: 16,900/- ते 2,40,000/-
पद क्र. 9 & 10: 40,000/- ते 1,60,000/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 जानेवारी 2026 (06:00 PM)
महत्वाच्या लिंक्स:







