बृहन्मुंबई महानगरपालिकेत या पदांसाठी भरती सुरु ; दरमहा 40000 पगार मिळेल

Published On: जुलै 5, 2024
Follow Us

BMC Recruitment 2024 बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरतीची नोटिफिकेशन जारी झाले आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 15 जुलै 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 1
रिक्त पदाचे नाव : भौतिकोपचार तज्ञ
शैक्षणिक पात्रता : B. Sc. Physiotherapy
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय – 43 वर्षे]

परीक्षा फी : 838/- रुपये.
पगार : 40,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : लो.टि.म.स. अनुक्रमे आवक जावक विभाग.

अधिकृत संकेतस्थळ : www.portal.mcgm.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now