बृहन्मुंबई महानगरपालिकेत 1846 जागांसाठी भरती; पदवी पाससाठी नोकरीची गोल्डन चान्स
BMC Recruitment 2024 : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी खुशखबर आहे. बृहन्मुंबई महानगर पालिकेत तब्बल 1846 जागांसाठी भरती निघाली आहे. या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 सप्टेंबर 2024 11 ऑक्टोबर 2024 पर्यंत आहे.
एकूण रिक्त जागा : 1846
पदाचे नाव : कार्यकारी सहायक अर्थात लिपिक
शैक्षणिक पात्रता : i) : (i) 45% गुणांसह वाणिज्य/विज्ञान/कला/विधी पदवी (ii) इंग्रजी व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iii) MS-CIT किंवा समतुल्य
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते ४३ वर्षे (नियमानुसार वयात सवलत मिळेल)
परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय: ₹900/-]
पगार : Rs 25,500/- to 81,100/-
कुणाला किती आरक्षण?
एकूण १८४६ जागांपैकी अनुसूचित जातींसाठी १४२, अनुसूचित जमातींसाठी १५० जागा, विमुक्त जाती- (अ) ४९ जागा, भटक्या जमाती (ब) ५४ जागा, भटक्या जमाती (क) ३९ जागा, भटक्या जमाती (ड) ३८ जागा, विशेष मागास प्रवर्ग- ४६, इतर मागासवर्ग ४५२, ईडब्लूएस- १८५, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मगास- १८५ आणि खुल्या प्रवर्गासाठी ५०६ जागा रिक्त आहेत. याशिवाय समांतर आरक्षणामध्ये वरील रिक्त पदांचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 सप्टेंबर 2024 11 ऑक्टोबर 2024
अधिकृत संकेतस्थळ : www.mcgm.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा