---Advertisement---

BOB : बँक ऑफ बडोदामध्ये पदवीधरांसाठी नवीन भरती

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

BOB Recruitment 2024 : बँक ऑफ बडोदामध्ये भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 10 मे 2024 आहे. 

एकूण रिक्त जागा : 01
रिक्त पदाचे नाव : व्यवसाय प्रतिनिधी पर्यवेक्षक
शैक्षणीक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवीधर सह चांगले संगणक ज्ञान
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 65 वर्षे.

परीक्षा फी : फी नाही
पगार : 10,000/- रुपये ते 15,000/- रुपये.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 10 मे 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता : “Assistant General Manager, Bank of Baroda, Regional office, Baroda City Region II, Ground Floor, Suraj Plaza 1, Sayajigunj, Baroda – 390005”
अधिकृत संकेतस्थळ : www.bankofbaroda.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now