मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत 4थी पास ते पदवीधरांसाठी नवीन भरती

Published On: नोव्हेंबर 2, 2023
Follow Us

Bombay High Court Bharti 2023 मुंबई उच्च न्यायालयात विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेली पत्त्यावर अर्ज पाठवावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ नोव्हेंबर २०२३ आहे.
एकूण रिक्त जागा : ८

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) असिस्टंट लायब्रेरिअन
शैक्षणिक पात्रता :
कोणत्याही शाखेतील पदवी + लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन सायन्स मध्ये सर्टिफिकेट + MS-CIT + ३ वर्षे अनुभव.
२) स्वयंपाकी
शैक्षणिक पात्रता :
४ थी पास + स्वयंपाकाचे संपूर्ण ज्ञान व अनुभव.
३) माळी
शैक्षणिक पात्रता :
४ थी पास + ३ वर्षे अनुभव.

वयोमर्यादा :
खुला प्रवर्ग – २१ ते ३८ वर्षे.
मागासवर्गीय – ५ वर्षे सूट.
परीक्षा फी :
खुला प्रवर्ग, मागासवर्गीय – २०० रुपये.

इतका पगार मिळेल
असिस्टंट लायब्रेरिअन : ३२,०००/- ते १०१६००
स्वयंपाकी : १६,६००/- ते ५२,४००
माळी – १६,६००/- ते ५२,४००

नोकरीचे ठिकाण – नागपूर.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २२ नोव्हेंबर २०२३
अर्ज करण्याचा पत्ता – प्रबंधक (प्रशासक), मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ, सिव्हिल लाईन नागपूर – ४००००१
अधिकृत संकेतस्थळ : bombayhighcourt.nic.in

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी :
असिस्टंट लायब्रेरिअन – येथे क्लीक करा
स्वयंपाकी – येथे क्लीक करा
माळी –
येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now