मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात शिपाई पदांसाठी भरती ; 7वी पाससाठी नोकरीची संधी

Published On: फेब्रुवारी 18, 2025
Follow Us
hcourt (1)

Bombay High Court Nagpur Recruitment 2025 : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात शिपाई पदासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 मार्च 2025 (05:00 PM) पर्यंत आहे.
एकूण रिक्त जागा : 45

रिक्त पदाचे नाव : शिपाई
शैक्षणिक पात्रता: कमीत कमी 07वी उत्तीर्ण.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 17 फेब्रुवारी 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : ₹50/-

पगार : 16,600/- ते 52,400/- तसेच इतर भत्ते मिळतील
निवड प्रक्रिया :
चाळणी लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या अल्पसूचीत पात्र उमेदवारांना गुणवत्तेच्या आधारे शारीरिक क्षक्षमता, विशेष अर्हता चाचणीसाठी बोलविण्यात येईल व शारीरिक क्षमता, विशेष अर्हता चाचणीत उत्तीर्ण झालेल्या अल्पसूतीत पात्र उमेदवारांना गुणवत्तेच्या आधारे तोंडी मुलाखतीसाठी बोलविण्यात येईल.
टिप २ः उमेदवारांची निवड ही उक्त नमुद निकषांमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार केली जाईल.

नोकरी ठिकाण: नागपूर
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 मार्च 2025 (05:00 PM)
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ : https://bombayhighcourt.nic.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now