मुंबई उच्च न्यायालय (Bombay High Court) मध्ये भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना (Bombay High Court Recruitment 2022) जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०५ मे २०२२ आहे.
एकूण जागा : ०२
पदाचे नाव : माली/ मदतनीस
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
उमेदवार किमान चौथी इयत्ता उत्तीर्ण असावा. उमेदवाराला किमान ३ वर्षाइतका बगीचे, हिरवळी, वनस्पती आणि झाडे इत्यादी सुस्थितीमध्ये ठेवण्याचा अनुभव असावा. उमेदवारास मराठी व हिंदी भाषा लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक आहे.
वयो मर्यादा : २२ एप्रिल २०२२ रोजी २१ वर्षे ते ३८ वर्षे [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
परीक्षा फी :
वेतनमान (Pay Scale) : १५,०००/- रुपये ते ४७,६००/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. प्रबंधक, मूळ शाखा, उच्च न्यायालय, मुंबई
E-Mail ID : [email protected]
अधिकृत संकेतस्थळ : www.bombayhighcourt.nic.in
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
हे पण वाचा :
- GMC,नांदेड येथे 7वी/10वी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची संधी ; ६३२०० पर्यंत पगार मिळेल
- युनियन बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदाच्या 500 जागांसाठी भरती
- नवी मुंबई महानगरपालिकेत विविध पदांच्या 620 पदांसाठी भरती
- ESIC मार्फत विविध पदांच्या 558 जागांसाठी भरती ; तब्बल 78800 पगार मिळेल, पात्रता जाणून घ्या..
- नॉर्दर्न कोलफिल्ड लि. मध्ये दहावी उत्तीर्णांना संधी ; 200 जागांसाठी भरती
Comments are closed.