---Advertisement---

BHC Recruitment : बॉम्बे उच्च न्यायालयात नोकरीची संधी.. वेतन 40000 पर्यंत

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

Bombay High Court Recruitment 2022 : बॉम्बे उच्च न्यायालय (Bombay High Court) मध्ये भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. कायदेशीर सहाय्यक पदांसाठी ही भरती निघाली आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा.  अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १६ जून २०२२ आहे. 

एकूण जागा : ०३

---Advertisement---

पदाचे नाव : कायदेशीर सहाय्यक / Legal Assistant

शैक्षणिक पात्रता : ०१) कायदा पदवीधर ०२) कोणत्याही महाविद्यालय/विद्यापीठ/संस्थेतून कायद्याची पदवी

वयाची अट : १६ जून २०२२ रोजी २१ वर्षे ते २८ वर्षापर्यंत.

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) : २५,०००/- रुपये ते ४०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : औरंगाबाद (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : १६ जून २०२२ 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Secretary, High Court Legal Services Sub-Committee, High Court Bench at Aurangabad, Jalna Road, Aurangabad-431009.

अधिकृत संकेतस्थळ : www.bombayhighcourt.nic.in

अधिसूचना (Notification) वाचण्यासाठी : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now