---Advertisement---

मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत भरती जाहीर

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

Bombay High Court Recruitment 2024 मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत भरती निघाली असून यासाठीची नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जुलै 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 08

रिक्त पदाचे नाव : वाहन चालक
शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (SSC) (ii) हलके मोटार वाहन चालक (LMV) परवाना (iii) 03 वर्षे अनुभव
वयोमर्यादा: अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : 200/-
पगार : 29,200/- ते 92,300/-

नोकरी ठिकाण: नागपूर
अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 जुलै 2024 (05:00 PM)
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ : bhc.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now