⁠  ⁠

मुंबई उच्च न्यायालयात पदवीधरांना नोकरीची संधी.. या पदांसाठी निघाली भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

Bombay High Court Recruitment 2024 : मुंबई उच्च न्यायालयात काही पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 10

रिक्त पदाचे नाव : कनिष्ठ अनुवादक आणि दुभाषी (मराठी) 10
शैक्षणिक पात्रता: (i) भाषांमध्ये पदवी (इंग्रजी, मराठी) (ii) MS-CIT किंवा समतुल्य
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

परीक्षा फी : 50/- रुपये
पगार : 49,100/- ते 1,55,800/-
नोकरी ठिकाण: मुंबई
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 ऑगस्ट 2024
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

अधिकृत संकेतस्थळ : bhc.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article