मुंबई उच्च न्यायालयामार्फत 64 जागांसाठी भरती

Published On: जानेवारी 15, 2025
Follow Us

Bombay High Court Recruitment 2025 : मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलीय. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 29 जानेवारी 2025 ही आहे.
एकूण रिक्त जागा : 64

रिक्त पदाचे नाव : विधी लिपिक (Law Clerk) 64
शैक्षणिक पात्रता: (i) 55% गुणांसह LLB किंवा विधी पदव्युत्तर पदवी (LL.M) (ii) उमेदवारांना केस कायद्यांशी संबंधित संगणक/लॅपटॉप आणि सॉफ्टवेअरच्या वापराचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 10 जानेवारी 2025 रोजी 21 ते 30 वर्षे

परीक्षा फी : 500/-
पगार : 65000/-
नोकरी ठिकाण: मुंबई, छत्रपती संभाजीनगर & नागपूर
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Registrar (Personnel), High Court, Appellate Side, Bombay, 5th floor, New Mantralaya Building, G. T. Hospital Compound, Behind Ashoka Shopping Centre, Near Crowford Market, L.T. Marg, Mumbai – 400 001
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 29 जानेवारी 2025

अधिकृत संकेतस्थळ : https://bombayhighcourt.nic.in/index.php
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now