मुंबई उच्च न्यायालयात मोठी पदभरती निघाली आहे. मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद या तिन्ही खंडपीठांसाठी ही भरती होणार आहे. एकूण 2331 पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्जप्रक्रिया 15 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 जानेवारी 2026 आहे. या नोकरीसाठी तुम्ही अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात.
पदाचे नाव & तपशील:
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | लघुलेखक (उच्च श्रेणी) | 19 |
| 2 | लघुलेखक (निम्न श्रेणी) | 56 |
| 3 | लिपिक | 1332 |
| 4 | वाहनचालक (Staff-Car-Driver) | 37 |
| 5 | शिपाई/हमाल/फरश | 887 |
| Total | 2331 |
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) पदवीधर (ii) शॉर्ट हैण्ड 100 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.
पद क्र.2: (i) पदवीधर (ii) शॉर्ट हैण्ड 80 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.
पद क्र.3: (i) पदवीधर (ii) संगणक टायपिंग बेसिक कोर्समधील प्रमाणपत्र (GCC-TBC) किंवा ITI (इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि) (iii) MS-CIT किंवा समतुल्य
पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण (ii) हलके मोटार वाहन चालक परवाना (iii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.5: किमान 07वी उत्तीर्ण
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 08 डिसेंबर 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : Fee: ₹1000/-
नोकरी ठिकाण: मुंबई, नागपूर आणि छ.संभाजीनगर
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 जानेवारी 2026 (05:00 PM)
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
किती पगार मिळेल :
लघुलेखक (उच्च श्रेणी)- ₹56100/- ते 177500/-
लघुलेखक (निम्न श्रेणी) – ₹ 49100/- ते 155800/-
लिपिक- ₹29,200/- ते 92,300/-
वाहनचालक (Staff-Car-Driver) – 29,200/- ते 92,300/-
शिपाई/हमाल/फरश – 16600/- ते 52400/-
| जाहिरात (PDF) | पद क्र.1: Click Here |
| पद क्र.2: Click Here | |
| पद क्र.3: Click Here | |
| पद क्र.4: Click Here | |
| पद क्र.5: Click Here |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा







