एकूण जागा: ३७६४
पदाचे नाव & शैक्षणिक पात्रता:
१) प्रशिक्षण नियंत्रण अधिकारी/ Training Control Officer
शैक्षणिक पात्रता: ०१) कोणत्याही शाखेतील पदवी. ०२) संबंधित क्षेत्रात अनुभव असल्यास प्राधान्य.
२) प्रशिक्षण प्रभारी/ Training Incharge
शैक्षणिक पात्रता: ०१) कोणत्याही शाखेतील पदवी. ०२) संबंधित क्षेत्रात अनुभव असल्यास प्राधान्य.
३) प्रशिक्षण समन्वयक/ Training Coordinator
शैक्षणिक पात्रता: ०१) किमान १२ वी परीक्षा उत्तीर्ण. ०२) संबंधित क्षेत्रात अनुभव असल्यास प्राधान्य.
४) प्रशिक्षण सहाय्यक/ Training Assistant
शैक्षणिक पात्रता: ०१) किमान १० वी परीक्षा उत्तीर्ण. ०२) संबंधित क्षेत्रात अनुभव असल्यास प्राधान्य.
वयाची अट:
पद क्र.१ : २५ ते ४५ वर्षे
पद क्र.२ : २१ ते ४० वर्षे
पद क्र.३ : २१ ते ४० वर्षे
पद क्र.४ : १८ ते ४० वर्षे
परीक्षा शुल्क :
पद क्र.१ : ९४४/- रुपये
पद क्र.२ : ८२६/- रुपये
पद क्र.३ : ७०८/- रुपये
पद क्र.४ : ५९०/- रुपये
वेतनमान (Pay Scale) :
प्रशिक्षण नियंत्रण अधिकारी – २१,७०० /-
प्रशिक्षण प्रभारी – १८,५०० /-
प्रशिक्षण समन्वयक – १५,६००/-
प्रशिक्षण सहाय्यक – १२,८००/-
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पद्धती : ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २१ डिसेंबर २०२०
अधिकृत वेबसाईट: www.bharatiyapashupalan.com
जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा