बृहन्मुंबई महानगरपालिका मार्फत विविध पदांसाठी नवीन भरती ; वेतन 60,000 पर्यंत मिळेल
Brihanmumbai Mahanagarpalika Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिका मार्फत विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 05
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) वैद्यकीय अधिकारी -01
शैक्षणिक पात्रता : MBBS degree
2) स्टाफ नर्स -02
शैक्षणिक पात्रता : GNM/ बेसिक B.Sc नर्सिंग/ M.Sc नर्सिंग
3) सहाय्यक कर्मचारी -01
शैक्षणिक पात्रता : 10 वी पास
4) स्तनपान पर्यवेक्षक सह प्रशिक्षक -01
शैक्षणिक पात्रता : कोणताही वैद्यकीय पदवीधर / बीएससी होम सायन्स फूड अँड न्यूट्रिशन / बीएससी नर्सिंग
इतका पगार मिळेल :
वैद्यकीय अधिकारी – 60,000/‐
स्टाफ नर्स -20,000/‐
सहाय्यक कर्मचारी -15,500/‐
स्तनपान पर्यवेक्षक सह प्रशिक्षक -40,000/‐
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 – 38 वर्षे
परीक्षा फी :
नोकरी ठिकाण – मुंबई
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – डीन, लोकमान्य टिळक महानगरपालिका सामान्य रुग्णालय आणि लोकमान्य टिळक नगरपालिका मेडिकल कॉलेज, सायन, मुंबई
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 ऑगस्ट 2024
अधिकृत वेबसाईट : https://www.mcgm.gov.in/
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा