---Advertisement---

बृहन्मुंबई महानगरपालिकेत नवीन भरती; पात्रता जाणून घ्या..

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

बृहन्मुंबई महानगरपालिकेत (Brihanmumbai Mahanagarpalika) भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०१ फेब्रुवारी २०२५ आहे. BMC Recruitment 2025
एकूण रिक्त जागा : 02

रिक्त पदाचे नाव : टेलिफोन ऑपरेटर
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.(मूळ जाहिरात वाचावी.)
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 वर्षे
परीक्षा फी : फी नाही
पगार : 14,000/-

नोकरी ठिकाण : मुंबई
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : वैद्यकीय अधीक्षक, क्षयरोग रुग्णालय समूह, जेरबाई वाडिया रोड, शिवडी, मुंबई-400015
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०१ फेब्रुवारी २०२५
अधिकृत वेबसाईट : https://www.mcgm.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now