बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO) मध्ये नोकरी शोधत असलेल्या तरुणांसाठी चांगली संधी आहे. यासाठी (BRO Recruitment 2022)मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली असून यासाठी अर्ज मागवले आहेत. अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार BRO च्या अधिकृत वेबसाइट bro.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 302 पदे भरली जातील.
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
मल्टी स्किल्ड वर्कर (मेसन) – 147
1. सामान्य-26
2. एससी-30
3. एसटी-15
4. ओबीसी-56
5. ईडब्ल्यूएस-20
मल्टी स्किल्ड वर्कर (नर्सिंग असिस्टेंट) -155
1. सामान्य-56
2. एससी -26,
3. एसटी-13
4. ओबीसी-44
5. ईडब्ल्यूएस-16
शैक्षणिक पात्रता :
उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठ/संस्थेतून 10वी, 12वी किंवा समकक्ष उत्तीर्ण केलेला असावा.
अधिक शैक्षणिक पात्रता तपशीलांसाठी कृपया अधिकृत जाहिरात पहा
वयोमर्यादा : उमेदवारांची वयोमर्यादा किमान १८ वर्षे आणि कमाल २५ वर्षे असावी.
वयात सवलत: – SC/ST/OBC/PWD/PH उमेदवारांना सरकारी नियमानुसार सूट.
परीक्षा फी : सर्वसाधारण/ओबीसी/महिला उमेदवारांसाठी अर्ज शुल्क रु. ५०/- (SC/ST/माजी सैनिक/EWS/PH उमेदवारांसाठी अर्ज शुल्क नाही)
वेतन : वेतन DA, HRA, वाहतूक भत्ता आणि इतर भत्ते भारत सरकारच्या लागू नियमांनुसार देय आहेत.
निवड प्रक्रिया ;
उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET/PST), प्रात्यक्षिक/व्यापार चाचणी, कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय परीक्षा यांच्या आधारे केली जाईल. इतर निवड प्रक्रियेच्या तपशीलांसाठी कृपया अधिकृत अधिसूचनेवर जा.
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जासाठी : येथे क्लीक करा