NPCIL : न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये 400 जागांवर भरती सुरु

Published On: एप्रिल 26, 2024
Follow Us

NPCIL Recruitment 2024 न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 400

पदाचे नाव: एक्झिक्युटिव ट्रेनी [Executive Trainee (ET)]
पदसंख्या :
1) मेकॅनिकल 150
2) केमिकल 73
3) इलेक्ट्रिकल 69
4) इलेक्ट्रॉनिक्स 29
5) इंस्ट्रुमेंटेशन 19
6) सिव्हिल 60
शैक्षणिक पात्रता: (i) 60% गुणांसह संबंधित शाखेत/विषयात BE/B.Tech/B.Sc (Engg.)/M.Tech (Mechanical/Chemical/Electrical/Electronics/Instrumentation/Civil) (ii) GATE 2022/2023/2024

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 एप्रिल 2024 रोजी 18 ते 26 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹500/- [SC/ST/PwBD/DODPKIA/महिला: फी नाही]
पगार : 56,100/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 एप्रिल 2024 (04:00 PM)
अधिकृत संकेतस्थळ : www.npcilcareers.co.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now