सीमा सुरक्षा दल मार्फत विविध पदांसाठी नवीन जम्बो भरती; 10वी उत्तीर्णांना सुवर्णसंधी…
BSF Recruitment 2025 : सीमा सुरक्षा दल अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. याभरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 23 डिसेंबर पासून सुरु होईल. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2025 पर्यंत आहे.
एकूण रिक्त जागा : 252
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) सहायक उपनिरीक्षक – 58
2) हेड कॉन्स्टेबल – 194
शैक्षणिक पात्रता : अर्ज करणाऱ्या उमेदवारांची आवश्यक शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे ती एखाद्या मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून इंटरमीडिएट किंवा वरिष्ठ माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (10+2) परीक्षा उत्तीर्ण असेल किंवा समकक्ष असेल.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 35 वर्ष
परीक्षा फी :
इतका पगार मिळेल :
सहायक उपनिरीक्षक – 29200/- ते 92300/-
हेड कॉन्स्टेबल- 25500/- ते 81100/-
निवड प्रक्रिया: लेखी परीक्षा (CBT मोड), शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET), कौशल्य चाचणी, कागदपत्रांची पडताळणी आणि वैद्यकीय परीक्षा.
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : भर्ती शाखा, महासंचालनालय, बीएसएफ ब्लॉक -10, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड नवी दिल्ली.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 जानेवारी 2025
अधिकृत वेबसाईट : https://rectt.bsf.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा