⁠  ⁠

अहमदनगर कॅन्टोनमेंट बोर्डमध्ये 7वी पास ते ग्रॅज्युएटसाठी मोठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 3 Min Read
3 Min Read

CB Ahmednagar Bharti 2022 : अहमदनगर कॅन्टोनमेंट बोर्ड येथे काही रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 03 जानेवारी 2023 (06:15 PM) आहे. CB Ahmednagar Recruitment 2022

एकूण जागा : 40

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) निवासी प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ 01
शैक्षणिक पात्रता :
(i) MBBS (ii) प्रसूतिशास्त्र आणि स्त्रीरोगशास्त्रात डिप्लोमा

2) लेडी मेडिकल ऑफिसर 01
शैक्षणिक पात्रता :
MBBS

3) नर्स (GNM) 01
शैक्षणिक पात्रता :
GNM डिप्लोमा किंवा B.Sc (नर्सिंग)

4) सहाय्यक शिक्षक 01
शैक्षणिक पात्रता :
(i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण किंवा प्राथमिक शिक्षण डिप्लोमा/पदवी (D.Ed/B.Ed) किंवा समतुल्य (ii) CTET/CET (iii) MS-CIT

5) कनिष्ठ लिपिक 01
शैक्षणिक पात्रता
: (i) पदवीधर (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. किंवा मराठी/हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि. (iii) MS-CIT

6) मेसन 01
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (मेसन)

7) प्लंबर 01
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (मेसन)

8) माळी 03
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) माळी कोर्स

9) शिपाई 01
शैक्षणिक पात्रता
: 10वी उत्तीर्ण

10) चौकीदार 01
शैक्षणिक पात्रता :
10वी उत्तीर्ण

11) वॉर्ड बॉय 01
शैक्षणिक पात्रता
: 10वी उत्तीर्ण

12) मजदूर 04
शैक्षणिक पात्रता :
07वी उत्तीर्ण

13) सफाई कामगार 23
शैक्षणिक पात्रता :
07वी उत्तीर्ण

वयाची अट : 03 जानेवारी 2023 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1 & 2: 23 ते 35 वर्षे
पद क्र.3 ते 13: 21 ते 30 वर्षे

परीक्षा फी : ७००/- रुपये [SC/ST/PH/महिला – ३५०/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) :
निवासी प्रसूती व स्त्रीरोग तज्ञ S-20 : 56100-177500/-
महिला वैद्यकीय अधिकारी S-20 : 56100-177500/-
परिचारिका (GNM) S-13 : 35400-112400/-
सहाय्यक शिक्षक S-10 : 29200-92300/-
कनिष्ठ लिपिक S-6 : 19900-63200/-
गवंडी S-6 : 19900-63200/-
प्लंबर S-6 : 19900-63200/-
माळी S-5 : 18000-56900/-
शिपाई S-1 : 15000-47600/-
चौकीदार S-1 : 15000-47600/-
वॉर्ड बॉय S-1 : 15000-47600/-
मजदूर S-1 : 15000-47600/-
सफाई-कर्मचारी S-1 : 15000-47600/-

नोकरी ठिकाण : अहमदनगर (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 03 जानेवारी 2023 (06:15 PM)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Chief Executive Officer Office of the Ahmednagar Cantonment Board, AMX Chowk, Camp, Bhingar, Ahmednagar – 414 002 (Maharashtra).

अधिकृत संकेतस्थळ : www.ahmednagar.cantt.gov.in
भरतीची जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Share This Article