केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळात विविध पदाच्या 124 जागांसाठी भरती

Published On: डिसेंबर 4, 2025
Follow Us

CBSE Recruitment 2025 : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळात (The Central Board of Secondary Education) विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 डिसेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे.
एकूण रिक्त जागा : 124

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1असिस्टंट सेक्रेटरी08
2असिस्टंट प्रोफेसर अ‍ॅण्ड असिस्टंट डायरेक्टर (अकॅडेमिक्स)12
3असिस्टंट प्रोफेसर अ‍ॅण्ड असिस्टंट डायरेक्टर (ट्रेनिंग)08
4असिस्टंट प्रोफेसर अ‍ॅण्ड असिस्टंट डायरेक्टर (स्किल एज्युकेशन)07
5अकाउंट्स ऑफिसर02
6सुपरिंटेंडंट27
7ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर09
8ज्युनियर अकाउंटंट16
9ज्युनियर असिस्टंट35
Total124

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: पदवीधर
पद क्र.2: 55% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी
पद क्र.3: 55% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी
पद क्र.4: 55% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी
पद क्र.5: अर्थशास्त्र/ वाणिज्य/ लेखा/ वित्त/ व्यवसाय अभ्यास/ खर्च लेखा विषयासह पदवी
पद क्र.6: (i) पदवीधर (ii) Windows, MS-Office, मोठ्या डेटाबेसची हाताळणी, इंटरनेट यासारख्या संगणक/कॉम्प्युटर अनुप्रयोगांचे कार्य ज्ञान.
पद क्र.7: (i) इंग्रजी सह हिंदी पदवी (ii) ट्रांसलेशन डिप्लोमा किंवा 03 वर्षे अनुभव
पद क्र.8: (i) 12वी उत्तीर्ण (Accountancy/ Business Studies/ Economics/ Commerce/ Entrepreneurship/Finance/Business Administration/ Taxation/Cost Accounting) (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि
पद क्र.9: (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 22 डिसेंबर 2025 रोजी, 18 ते 35 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : [SC/ST/PWD/ExSM/महिला: ₹250/]
पद क्र.1 ते 5: General/OBC/EWS: ₹1750/-
पद क्र.6 ते 9: General/OBC/EWS: ₹1050/-

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 डिसेंबर 2025
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

अधिकृत संकेतस्थळwww.cbse.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now