प्रगत संगणन विकास केंद्रात विविध पदांच्या 281 जागांवर भरती

Published On: ऑक्टोबर 7, 2023
Follow Us

CDAC Bharti 2023 प्रगत संगणन विकास केंद्रामार्फत विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2023 आहे CDAC Recruitment 2023

एकूण रिक्त जागा : 281

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) प्रोजेक्ट असिस्टंट 35
शैक्षणिक पात्रता :
(i) संबंधित इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 04 वर्षे अनुभव

2) प्रोजेक्ट एसोसिएट/ज्युनियर फील्ड एप्लीकेशन इंजिनिअर 04
शैक्षणिक पात्रता :
60% गुणांसह B.E/ B.Tech किंवा सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी किंवा ME/M.Tech किंवा Ph.D.

3) प्रोजेक्ट इंजिनिअर (पेटेंट) 02
शैक्षणिक पात्रता :
(i) 60% गुणांसह B.E/ B.Tech किंवा सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी किंवा ME/M.Tech किंवा Ph.D. (ii) 00 ते 04 वर्षे अनुभव

4) प्रोजेक्ट इंजिनिअर/फील्ड एप्लीकेशन इंजिनिअर 150
शैक्षणिक पात्रता :
(i) 60% गुणांसह B.E/ B.Tech किंवा सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी किंवा ME/M.Tech किंवा Ph.D. (ii) 00 ते 04 वर्षे अनुभव

5) प्रोजेक्ट मॅनेजर/प्रोग्राम मॅनेजर/प्रोग्राम डिलिवरी मॅनेजर/नॉलेज पार्टनर/प्रोडक्शन सर्विस & आउटरीच (PS&O) मॅनेजर 25
शैक्षणिक पात्रता :
(i) 60% गुणांसह B.E/ B.Tech किंवा सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी किंवा ME/M.Tech किंवा Ph.D. (ii) 09 ते 15 वर्षे अनुभव

6) प्रोजेक्ट ऑफिसर (आउटरीच & प्लेसमेंट) 01
शैक्षणिक पात्रता :
(i) MBA/ पदव्युत्तर पदवी (बिजनेस मॅनेजमेंट/बिजनेस एडमिनिस्ट्रेशन/मार्केटिंग/IT) (ii) 03 वर्षे अनुभव

7) प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ (अकाउंट्स) 02
शैक्षणिक पात्रता :
(i) 50% गुणांसह B.Com+ 03 वर्षे अनुभव किंवा 50% गुणांसह M.Com

8) प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ (हिंदी सेक्शन) 01
शैक्षणिक पात्रता :
(i) 50% गुणांसह हिंदी विषयात पदवी/पदव्युत्तर पदवी (ii) 03 वर्षे अनुभव

9) प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ (HRD) 03
शैक्षणिक पात्रता :
50% गुणांसह पदवीधर + 03 वर्षे अनुभव किंवा 50% गुणांसह पदव्युत्तर (शक्यतो HR मध्ये MBA किंवा समतुल्य)

10) प्रोजेक्ट टेक्निशियन 08
शैक्षणिक पात्रता :
(i) ITI (COPA/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/फिटर/मेकॅनिकल फिटर) (ii) 03 वर्षे अनुभव

11) सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर/मॉड्यूल लीड/प्रोजेक्ट लीड/प्रोडक्शन सर्विस & आउटरीच (P&O) ऑफिसर 50
शैक्षणिक पात्रता :
(i) 60% गुणांसह B.E/ B.Tech किंवा सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी किंवा ME/M.Tech किंवा Ph.D. (ii) 03 ते 07 वर्षे अनुभव

वयाची अट: अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे 20 ऑक्टोबर 2023 रोजी 30 ते 50 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
पगार – नियमानुसार

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 ऑक्टोबर 2023
अधिकृत संकेतस्थळ :
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now